अमळनेर
"श्रद्धेची वाट... की मृत्यूची घाट?; भगवंत म्हणाले – माझ्या दर्शनापेक्षा आधी भक्तांचा जीव वाचवा!"
अमळनेर–निंब–कपिलेश्वर मार्गाच्या दुरवस्थेवर आधारित भगवान कपिलेश्वर व व्यथित भक्तातील काल्पनिक संवाद; रस्त्यावरील खड्डे, हजारो प्रवाशांचा जीव, लोकप्रतिनिधींची जबाबदारी आणि जनहिताच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा हृदयस्पर्शी संदेश. 

"श्रद्धेची वाट... की मृत्यूची घाट?; भगवंत म्हणाले – माझ्या दर्शनापेक्षा आधी भक्तांचा जीव वाचवा!"
लोकमन न्यूज..अनिल चौधरी १७/७/२०२६

जाहिरात


अनिल चौधरी (Anil Chaudhari)
संपादक / Editor-in-Chief
लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.
