ताज्या बातम्या
"शिक्षणाची साथ, उज्ज्वल भविष्यासाठी हात; ४२ हजार वह्यांनी खुलला विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा घाट!"
स्व. बबनभाऊ बाहेती प्रतिष्ठान व स्व. भवरलाल–कांताबाई जैन फौंडेशनच्या संयुक्त उपक्रमातून ७ हजार विद्यार्थ्यांना ४२ हजार वह्या व लेखन साहित्याचे मोफत वितरण; उपक्रमाचे सलग ३४ वे वर्ष. 

"शिक्षणाची साथ, उज्ज्वल भविष्यासाठी हात; ४२ हजार वह्यांनी खुलला विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा घाट!"
लोकमन न्यूज..अनिल चौधरी २०/७/२०२६

जाहिरात

अनिल चौधरी (Anil Chaudhari)
संपादक / Editor-in-Chief
लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.