अमळनेर
"दुःखात दिला आधार, जपला माणुसकीचा संस्कार; सांत्वन भेटीतून व्यक्त झाला आपुलकीचा सच्चा विचार!" 🕊️
"कै. सुधाताई भाऊसाहेब पाटील यांच्या निधनानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे यांची पाटील कुटुंबीयांना सांत्वन भेट; मान्यवरांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली." 

"दुःखात दिला आधार, जपला माणुसकीचा संस्कार; सांत्वन भेटीतून व्यक्त झाला आपुलकीचा सच्चा विचार!" 🕊️
लोकमन न्यूज..अनिल चौधरी ११/७/२०२६

जाहिरात

अनिल चौधरी (Anil Chaudhari)
संपादक / Editor-in-Chief
लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.