अमळनेर
"तीर्थक्षेत्राचा मान, रस्त्याला द्या नवा प्राण; खड्डेमुक्त मार्गाची भाविकांची दादा-ताईंकडे आर्त हाक!" ⭐ भाग ५
"श्री क्षेत्र कपिलेश्वर व निंब विठ्ठल यात्रेसाठी हजारो भाविकांची वर्दळ; अपघात टाळण्यासाठी निंब–कपिलेश्वर रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची नम्र विनंती." 

"तीर्थक्षेत्राचा मान, रस्त्याला द्या नवा प्राण; खड्डेमुक्त मार्गाची भाविकांची दादा-ताईंकडे आर्त हाक!"
लोकमन न्यूज..अनिल चौधरी ६/७/२०२६

जाहिरात


अनिल चौधरी (Anil Chaudhari)
संपादक / Editor-in-Chief
लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.
