Lokman News
ताज्या बातम्या
*तंबाखूमुक्त शाळा अभियानाला* *वेग; पारोळ्यात मुख्याध्यापकांचे एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न* 🏆🌿 “विकासाची वाट, जनसेवेची साथ; सुरेशआप्पांच्या कार्याला राज्यस्तरीय मानाचा हात!” 🌿🏆 “जगण्याचा नको अभिमान; सत्कर्मांनी ठेवा जीवन महान!”🌟 कर्तृत्वाचा गौरव, मेहनतीचा ठेवा; मयूर भंगाळेंच्या यशाचा अमळनेरला हेवा! 🌟 “मोहाच्या अन् शारीरिक वासनेच्या भरात नको हरवू भान; प्रेमात जपा संस्कार, विवेक आणि सन्मान!” *तंबाखूमुक्त शाळा अभियानाला* *वेग; पारोळ्यात मुख्याध्यापकांचे एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न* 🏆🌿 “विकासाची वाट, जनसेवेची साथ; सुरेशआप्पांच्या कार्याला राज्यस्तरीय मानाचा हात!” 🌿🏆 “जगण्याचा नको अभिमान; सत्कर्मांनी ठेवा जीवन महान!”🌟 कर्तृत्वाचा गौरव, मेहनतीचा ठेवा; मयूर भंगाळेंच्या यशाचा अमळनेरला हेवा! 🌟 “मोहाच्या अन् शारीरिक वासनेच्या भरात नको हरवू भान; प्रेमात जपा संस्कार, विवेक आणि सन्मान!” *तंबाखूमुक्त शाळा अभियानाला* *वेग; पारोळ्यात मुख्याध्यापकांचे एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न* 🏆🌿 “विकासाची वाट, जनसेवेची साथ; सुरेशआप्पांच्या कार्याला राज्यस्तरीय मानाचा हात!” 🌿🏆 “जगण्याचा नको अभिमान; सत्कर्मांनी ठेवा जीवन महान!”🌟 कर्तृत्वाचा गौरव, मेहनतीचा ठेवा; मयूर भंगाळेंच्या यशाचा अमळनेरला हेवा! 🌟 “मोहाच्या अन् शारीरिक वासनेच्या भरात नको हरवू भान; प्रेमात जपा संस्कार, विवेक आणि सन्मान!”
ताज्या बातम्या

*तंबाखूमुक्त शाळा अभियानाला* *वेग; पारोळ्यात मुख्याध्यापकांचे एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न*

लोकमन न्यूज..अनिल चौधरी ३/८/२०२६
*तंबाखूमुक्त शाळा अभियानाला* *वेग; पारोळ्यात मुख्याध्यापकांचे एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न*
*तंबाखूमुक्त शाळा अभियानाला* *वेग; पारोळ्यात मुख्याध्यापकांचे एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न* पारोळा /अमळनेर :सलाम इंडिया ट्रस्ट व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने किसान कनिष्ठ महाविद्यालय, पारोळा येथे तंबाखूमुक्त शाळा अभियानांतर्गत एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस पारोळा तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शविली.(०३/०८/२०२६)
जाहिरात
Advertisement
Anil Choudhary

अनिल चौधरी (Anil Chaudhari)

संपादक / Editor-in-Chief

लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.

बातमी शेअर करा

AD