अमळनेर
आपण हरतो ते अपयशामुळे नाही, तर जिंकण्याची उमेद सोडतो म्हणून!
यशासाठी नशिबापेक्षा सातत्य, बुद्धिमत्तेपेक्षा मेहनत आणि भीतीपेक्षा धैर्य महत्त्वाचे! स्वप्नांना दिशा द्या, प्रयत्नांना जिद्दीची जोड द्या आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका! 

आपण हरतो ते अपयशामुळे नाही, तर जिंकण्याची उमेद सोडतो म्हणून!
लोकमन न्यूज..अनिल चौधरी ३०/१०/२०२६

जाहिरात


अनिल चौधरी (Anil Chaudhari)
संपादक / Editor-in-Chief
लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.
