महाराष्ट्र
झुरखेड्याच्या सुपुत्राची संशोधनात झेप! भेंडीच्या संकरित वाणांतून सेंद्रिय शेतीला नवी दिशा देण्याचा ध्यास
आईच्या संस्कारांची शिदोरी, जिद्द आणि संशोधनाची कास; प्रा. भूषण चौधरी यांच्या शैक्षणिक यशाने झुरखेड्याचा मान उंचावला! 

झुरखेड्याच्या सुपुत्राची संशोधनात झेप!
लोकमन न्यूज..अनिल चौधरी १४/१०/२०२६

जाहिरात


अनिल चौधरी (Anil Chaudhari)
संपादक / Editor-in-Chief
लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.
