व्हिडिओ न्यूज

आमची टीम

अनिल चौधरी
JOURNALIST
लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक अनिल चौधरी हे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. निर्भीड पत्रकारिता आणि समाजहित हेच त्यांचे ध्येय आहे. त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर शोधपत्रकारिता केली असून, त्यांना राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Vedant Chaudhari
Script Writer
वेदांत चौधरी हे 'न्यूज स्क्रिप्ट रायटर' म्हणून कार्यरत आहेत. घडणाऱ्या घडामोडींचे सोप्या आणि प्रभावी शब्दांत रूपांतर करणे हे त्यांचे मुख्य काम आहे. वाचकांना आणि प्रेक्षकांना बातमी सहज समजेल अशा भाषेत ते लेखन करतात.

भूषण चौधरी
SOCIAL MEDIA & EDITOR
भूषण चौधरी हे लोकमन न्यूजच्या डिजिटल विभागाची जबाबदारी सांभाळतात. सोशल मीडिया हँडलिंग, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनमध्ये त्यांचा दांडगा अनुभव आहे. तरूणाईच्या आवडीनिवडी ओळखून त्यानुसार कन्टेन्ट तयार करण्यात त्यांचा हातखंडा आहे.
संपर्क साधा
आपल्या प्रतिक्रिया, बातम्या किंवा जाहिरातीसाठी आमच्याशी संपर्क साधा. आम्ही तुमच्या शंकांचे निरसन करण्यास तत्पर आहोत.
पत्ता
लोकमन मीडिया हाऊस,
निंब , ता.अमळनेर , जि.जळगाव
फोन
+91 79 7220 2677
ईमेल
lokmannews1969@gmail.com













